Category Farm Stories

Special stories of farms and farmers

समीर सलगर : वाढदिवस शुभेच्छा

SAMIR SALGAR BIRTHDAY

पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक, तंत्रज्ञ श्री. समीर सलगर यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराकडून वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री. समीर भागवत सलगर हे मेकॅनिकल…

‘कृष्णा’ कारखान्याची कामगिरी आदर्श : डॉ. तानाजीराव चोरगे

Krishna Sugar crushing

रत्नागिरी जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करणार कराड : कृष्णा साखर कारखाना शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देत आहे. म्हणूनच कृष्णा कारखान्याची कामगिरी आदर्श मानली जाते,, असे गौरवोद्गार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे…

हार्वेस्टर अनुदान : ८ हजार अर्जांतून एवढेच ठरले भाग्यवान

sugarcane harvester

पुणे : साखर उद्योग क्षेत्रात उत्सुकता लागून असलेली ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाची सोडत अखेर काढण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ४५३ अर्जांची निवड करण्यात आली आहे. दुसरी सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काढण्यात येईल. सोडतीत पात्र ठरलेल्या इच्छुकांकडून आवश्यक कागदपत्रे…

ऊसतोड मजुरांचा तालुका ही शिरूरची ओळख पुसून टाकणार : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : ऊसतोड मजूर अन् दुष्काळी तालुका म्हणून शिरूरची ओळख आहे; परंतु ही मला पुसायची आहे. तुम्ही मागणी कराल, त्यापेक्षा अधिक निधी शिरूरला देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते शिरूर पंचायत समिती इमारतीच्या…

विठ्ठल कारखान्याच्या २० संचालकांवर गुन्हा दाखल

Viththal SSK, MSC Bank

राज्य सहकारी १८९ कोटी रुपये थकविल्या प्रकरणी तक्रार पंढरपूर : ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरातील समर्थक विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह विद्यमान २० संचालकांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा…

८५ साखर कारखाने ‘शंभर नंबरी’

FRP of sugarcane

पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा दुसरा टप्पा जोमात असताना, १५ जानेवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांकडे चालू हंगामाची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.…

ऊसतोड कामगारांच्या जीवनाची कसरत, जाने २४ चा अंक डिजिटल स्वरूपात वाचा

SUGARTODAY JAN 24 EDITION

जानेवारी 2024 चा अंक प्रसिद्ध – या अंकात

हंगाम आढावा: २४, २५ रोजी साखर संकुलात बैठका

Sugarcane Crushing

पुणे : यंदाच्या साखर हंगामाबाबत आढावा घेऊन अंदाज जाहीर करण्यासाठी येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी पुण्यातील साखर संकुलात विभागनिहाय महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होतील. यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे…

वाघ फडात, तरी बाळ उघड्यावर

Life of sugarcane labour

ऊसतोड मजुरांच्या जीवनाची कसरत मी साखर कारखाना बोलतोय -4 साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण…

साखर मूल्यांकन दर वाढवा :  परिचारक दिल्लीत

Prashant Paricharak

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून एन.सी.डी. सी. कडील साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करणेबाबत पत्राद्वारे विनंती केली. त्याचबरोबर एन.सी.डी.सी.…

Select Language »