आर्यन शुगरच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल

बार्शी : खामगाव येथील आर्यन शुगर प्रा.लि. या खासगी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ व तत्कालीन शाखा अधिकाऱ्यांसह १० जणांवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये आ. सोपल यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.आर्यन…