Category Farmers’ Corner

केंद्राच्या इथेनॉल आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

sugarcane to ethanol

छत्रपती संभाजीनगर : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास मनाई करणाऱ्या केंद्र सरकारच्या ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या (हायकोर्ट) औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. केंद्राच्या आदेशाला अशोक सहकारी साखर कारखान्याने…

वाढीव ‘एफआरपी’मुळे साखर उद्योगात अस्वस्थता

Sugarcane FRP

भागा वरखडे…………..दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे ‘किमान हमी भावा’साठी आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि लोकसभेच्या निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून ऊस उत्पादकांना किमान व वाजवी किफायतशीर किंमतीत (एफआरपी) आठ टक्के वाढ केली आहे. सध्या उसाला ३१५ रुपये…

कामगार झाले संचालक अन्‌ पुत्र चेअरमन

sachin ghayal

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्याच कारखान्यात कामगार असलेले विक्रमकाका घायाळ संचालकपदी निवडून आले, तर त्यांचे सुपुत्र आणि पॅनलप्रमुख सचिन घायाळ (सीए) चेअरमन बनले आहेत. या आनंदी योगायोगाची अख्या साखर क्षेत्रात चर्चा सुरू आहे.…

उसासाठी एफआरपी आता रू. ३४००

FRP for Sugarcane

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरीव दिलासा देण्यासाठी सरकार ऊस खरेदीच्या किंमतीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ऊस खरेदी किंमत ₹315/क्विंटल वरून ₹340/क्विंटल पर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. म्हणजे आता प्रति टनासाठी ‘एफआरपी’ ३४०० रुपयांपर्यंत जाईल.…

१० लाख ऊसतोड कामगारांना दिलासा मिळणार

Sugarcane Cutting Labour

मुंबई : राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या ऊस तोडणी कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे. या निर्णयाने राज्यातील १० लाख…

एफआरपी जाणार रू. ३४०० वर, उद्या महत्त्वाची बैठक

sugarcane FRP

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरीव दिलासा देण्यासाठी सरकार ऊस खरेदीच्या किंमतीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सरकार ऊस खरेदी किंमत ₹315/क्विंटल वरून ₹340/क्विंटल पर्यंत वाढवू शकते. म्हणजे प्रति टनासाठी ‘एफआरपी’ ३४०० रुपयांपर्यंत जाईल,…

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांचा सन्मान

Atul mane

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या ११ व्या परिषदेमध्ये उसाचे एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यावेळी म्हणाले, की या ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस…

राष्ट्रीय महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर व्हावे : शहा

Amit Shah

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर चालविण्यात यावे आणि महासंघाने साखर क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावावी, अशी सूचना केंद्री सहकारमंत्री अमित शहा यांनी केली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची, तर उपाध्यक्ष…

अजित पवारांचा एक फोन, अन् ‘शोले’ आंदोलन मागे

Ghodganga Sugar mill

पुणे: शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या १६ महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. आज कारखाना प्रशासनाने पंचिंग मशीन देखील बंद केले होते. त्यामुळे वैतागून कारखान्याच्या तीन कामगारांनी “शोले” स्टाईल आंदोलन करत आंदोलन…

जीएसटी आणि साखर विक्री आकड्यात आढळली तफावत

SUGAR stock

…… तर अशा कारखान्यांचा साखर कोटा कमी करणार नवी दिल्ली : काही साखर कारखान्यांनी भरलेली जीएसटी बिले आणि त्यांनी विकलेली साखर यांचा ताळमेळ बसत नसल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले आहे. काही कारखाने मासिक मंजूर कोट्याच्या खूपच कमी किंवा खूप अधिक…

Select Language »