सावधान ! अवर्षण काळ आहे, आता खोडवा, निडवाच तारणार
‘डीएसटीए’च्या पुण्यातील चर्चासत्रात अत्यंत महत्त्वाचा सल्ला पुणे : सलग दोन वर्षे पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस लागवड अपेक्षित झालेली नाही. यंदाचा साखर हंगाम कसा बसा निघून जाईल, खरे संकट पुढच्या म्हणजे २४-२५ च्या साखर हंगामापुढे आहे, त्यासाठी उसाचा प्रचंड…





