नऊशे कोटींच्या केंद्राच्या प्रकल्पात पुण्याच्या ‘प्राज’चे तंत्रज्ञान

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पानिपत (हरियाणा) येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या आशियातील पहिल्या 2G इथेनॉल बायो-रिफायनरीचे अनावरण केले. हा प्रकल्प पुण्यातील ‘प्राज’च्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. इथेनॉल उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून तांदळाच्या पेंढ्यावर प्रक्रिया करणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित…










