Category Headlines

imp happenings to be treated as headlines

दोन वर्षांत नऊशे हार्वेस्टर दिमतीला

sugarcane harvester

पुणे : ऊसतोडणीचा जटील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने यांत्रिक तोडणीवर यापुढे अधिक भर राहणार आहे, येत्या दोन वर्षांत ९०० हार्वेस्टर यंत्रे महाराष्ट्रातील ऊस उद्योगाच्या सेवेत रूजू होतील. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. हार्वेस्टर अनुदानाबाबतचे परिपत्रक शासनाने गेल्या महिन्यात…

किसन अहिर कारखान्यात ५५ पदांसाठी मेगाभरती

Jobs in Sugar industry

सांगली : वाळवे येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याला कार्यकारी संचालकासह ५५ पदे भरायची आहेत. उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात ९ एप्रिल २०२३ पर्यंत सविस्तर तपशीलासह अर्ज पाठवावेत, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.अधिक तपशीलासाठी खालील जाहिरात…

‘गंगामाई’मध्ये ४२ पदांची भरती

vsi jobs sugartoday

नगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या साखर कारखाना, कोजनरेशन आणि डिस्टिलरी युनिटसाठी ४२ पदे तातडीने भरायची आहेत, त्यासाठी ८ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.सिनअर इंजिनिअरपासून ते टर्नरपर्यंतच्या या जागा आहेत. अर्ज इमेल…

‘उदगिरी शुगर’कडून १६५ कोटी एफआरपी जमा, १२ टक्के उतारा

Udgiri Sugar Rahul kadam

विटा : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात १६५ कोटींची संपूर्ण रक्कम एफआरपीपोटी जमा करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांनी दिली. कारखान्याच्या २०२२-२३ च्या दहाव्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यानिमित्ताने…

शिवपार्वती कारखान्यावर सीबीआयचे छापे

ShivParvati Sugar Factory Raids

बीड – जिल्ह्यातील मुंगी (धारूर) येथील शिवपार्वती या साखर कारखान्यावर सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस छापे टाकले. त्यामागे पंजाब नॅशनल बँक बुडित प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या बँकतील घोटाळ्यात दाखल गुन्ह्याचा तपास सीबीआय करत आहे. पंजाब नॅशनल…

सतेज पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज बाद

Rajaram sugar kolhapur

राजाराम कारखाना निवडणूक कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र, तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत २९ जणांचे अर्ज अपात्र ठरवले. हे सर्व माजी…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक

sant eknath sugar factory

पैठण : तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे, नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २८ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर संचालक यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. आता संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीला…

मालमत्ता जप्त करून थकीत एफआरपी द्या – राजू शेट्टी

raju shetti swabhimani

पुणे : यंदाचा गळीत हंगाम आठ दिवसात संपेल. मात्र अद्यापही अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्या संबंधित कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी साखर…

मुकादमांकडून 446 कोटींचा गंडा – राजू शेट्टी

Raju shetti at Mumbai

चौकशीसाठी पोलिस महासंचालकाना निवेदन मुंबई – राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवठा करत असताना १० हजार हून अधिक मुकादमाकडून गेल्या दोन वर्षात ४४६ कोटी रूपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली असून दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोटयावधी रूपयाचा गंडा या मुकादमाकाकडून घालण्यात…

‘शरयू ॲग्रो’ला पाहिजेत 23 कर्मचारी

vsi jobs sugartoday

सातारा – जिल्ह्यामध्ये कापशी येथे असलेल्या शरयू ॲग्रो इंडस्ट्रीच्या साखर कारखान्यामध्ये 23 जागा तातडीने भरायच्या आहेत.  त्यासाठी कंपनीने अर्ज मागवले आहेत हे अर्ज येत्या 10 दिवसात  पाठवावेत असे आवाहन शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज ने केले आहे.   शरयू ॲग्रोचा हा कारखाना 5000…

Select Language »