Category Headlines

imp happenings to be treated as headlines

छत्रपती कारखान्यात होणार ‘काका-पुतण्या’ सामना

Ajitdada-Sharad Pawar

पुणे : साखर कारखानदारीत आदर्श निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आणि इंदापुरातील…

पगार कितीही असो, काम मात्र झोकून!

Bhaskar Ghule Column

या सदरात साखर उद्योगातील कामगारांविषयी… साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला,…

घनकचऱ्यापासून ऊर्जानिमित्ती आणि साखर उद्योग

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

शहाजीराव भड (वाढदिवस विशेष)

S B Bhad, Birthday

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे विद्यमान अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप…

अखेर दीपक तावरे यांना मिळाली मनासारखी पोस्टिंग

Dr. Deepak Taware

पुणे : राज्याच्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी दीपक तावरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मनासारखी पोस्टिंग मिळाल्याने त्यांनी नवा पदभार स्वीकारला.तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर सहकार आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी…

साखर धोरणाबाबत आता ब्राझील, कॅनडा, युरोपचे भारताला आवाहन

WTO Headquarter

नवी दिल्ली : ऊस दर (एफआरपी) आणि साखर दराबाबत भारताने जाहीर केलेल्या धोरणाला ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच, ब्राझील, कॅनडा आणि युरोपीयन युनियननेही यात लक्ष घातले आहे. भारतात ऊस आणि साखरेसंदर्भात दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सबसिडींची माहिती जागतिक…

१४५ साखर कारखाने ठरले शंभर नंबरी

sugarcane FRP

एफआरपीची सर्व रक्कम जमा, ६२ कारखान्यांकडे ७०२ कोटी थकबाकी पुणे : यंदाच्या गाळप हंगामात कार्यान्वित राहिलेल्या 207 साखर कारखान्यांपैकी 145 साखर कारखाने ‘शंभर नंबरी’ ठरले आहेत. त्यांनी एफआरपीची (Sugarcane FRP) पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर 62 साखर…

बहुउद्योगी कारभारवाडी

Karbharwadi Village Growth Story

अफाट लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, औद्योगीकरण आणि यासाठी वाढत चाललेला पाण्याचा उपसा यामुळं पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत शेतीला पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान आहे. सरकारमार्फत जलसिंचनाच्या विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी अल्पभूधारक शेतकरी या योजनांकडे फारसे वळलेले…

डॉ. बुधाजीराव मुळीक यांना बँकॉक येथे ‘फाउंडेशन फेलो’ सन्मान प्रदान

DR. BUDHAJIRAO MULIK FELICITATED

पुणे : प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांना बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेमध्ये ‘फाउंडेशन फेलो’ सन्मान प्रदान करण्यात आला. दी थाई सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्स आणि एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी परिषदेचे २२ ते २४…

‘सल्फरलेस शुगर’ : विविध पर्यायांवर ‘डीएसटीए’चा सेमिनार

DSTA pune

पुणे : साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने ‘व्हेरिअस अल्टरनेटिव्हस्‌ फॉर प्रॉडक्शन ऑफ सल्फरलेस / रिफाइंड / रॉ / फार्मा शुगर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.…

Select Language »