‘स्वाभिमानी’चे बेमुदत ठिय्या आंदोलन यशस्वी
सांगली: जिल्ह्यातील कारखानदारांची सोमवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेण्यात आली होती. दिवसभरात ऊस दराच्या दोन बैठका अयशस्वी ठरल्यानंतर अखेर रात्री उशिरा ऊस दराचा तोडगा निघाला. ‘दत्त इंडिया’ साखर कारखान्याने एफआरपी आणि 100 रुपये देण्याचे मान्य करून ऊस दराची कोंडी फोडली. त्याचप्रमाणे…







