‘टोकाई’ वर ॲड. जाधवांचेच वर्चस्व

हिंगोली: वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव यांनी कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या पॅनेलला १६, तर विरोधी पॅनेलला केवळ एक जागा मिळाली. कारखाना कोण चालवू शकतो, कोण थकीत रक्कम देऊ शकतो, हे सभासदांना…












