Category Headlines

imp happenings to be treated as headlines

सहकारी साखर कारखान्यांना 10,000 कोटींची आयकर सवलत

Income Tax relief to sugar mills

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील सहकारी साखर उद्योगाला 10,000 कोटी रुपयांची आयकर सवलत दिली असून, साखर कारखानदार आणि आयकर विभाग यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद सोडवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या रास्त व किफायतशीर किमती (एफआरपी) पेक्षा…

अर्थसंकल्प शेती, पूरक व्यवसायांसाठी कसा आहे? परखड विश्लेषण

FARMER IN FIELD

– डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषणने सन्मानित) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ सालासाठी ४५ लाख ३००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडला. त्यात शेती आणि शेतकरी कल्याणाचा वाटा १ लाख २५ हजार ३५ कोटी रुपयांचा आहे. म्हणजे एकूण अर्थसंकल्पात २.७८ टक्के…

बनावट साखर निर्यात कोट्याचे प्रकरण उघडकीस, चौकशी सुरू

sugar quota forgery

शुगरटुडे विशेष Special मुंबई : साखर निर्यात कोट्याची बनावट कागदपत्रे सादर करून काही महाठकांनी महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, हे महाठक लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून…

द्विस्तरीय साखर दरासाठी अमित शहांना निवेदन

Sugar production

पुणे : साखरेला द्विस्तरीय दर मिळावा, यासाठी कृषी क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे सतीश देशमुख यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. त्याचा आशय खालीलप्रमाणे…. पार्श्वभूमी: भारतामध्ये एकंदर 732 स्थापित साखर कारखाने असून तो उद्योग ब्राझीलला मागे टाकून…

वि. का. सेवा सोसायट्या बनणार ‘ॲग्री बिझनेस सोसायट्या’

devendra fadnavis in delhi

नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या प्राथमिक सोसायट्यांना (वि. का. से. सो.) केंद्राचे बळ मिळणार असून, त्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये रुपांतरित होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने…

साखर उद्योगासाठी केंद्राची लवकरच ‘गोड बातमी’

eknath shinde new delhi

मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला दिलासा देणारी बातमी लवकरच म्हणजे, आठ-दहा दिवसांत केंद्राकडून मिळणार आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ते…

जयंत पाटलांशिवाय मजा नाही, असे मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले

EKNATH SHINDE LIVE FROM PUNE

VSI – ऐका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण भाषण शुगरटुडे मॅगेझीन चॅनलवर… CLICK

आणखी इथेनॉल मिश्रणाला परवानगी मिळणार : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde

९०० व्हार्वेस्टरसाठी सरकार मदत करणार, व्हीएसआय’चे पुरस्कार वितरण पुणे- केंद्राच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या योजनेचे कौतुक करत, सध्या २० टक़्के मिश्रणाचे टार्गेट आहे. हे प्रमाण आणखी वाढणार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ही माहिती मला दिली आहे, त्यामुळे साखर…

सीबीजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळा : शरद पवार

Sharad Pawar at VSI

पुणे : साखर कारखान्यांनी यापुढे इथेनॉलबरोबरच सीबीजी (कॉम्र्पेस्ड बायोगॅस) आणि हायड्रोजन उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ वी सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण…

हे साखर कारखाने कसे बंद पडतील हे पाहू : साखर आयुक्तांचा खणखणीत इशारा

Shekhar Gaikwad

आकांक्षा मानकर / शुगरटुडे SUGARTODAY MAGAZINE पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला फाटा देणारे राज्यातील काही साखर कारखाने कसे बंद होतील, हे पाहण्याची आमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या कारखान्यांना सणसणीत इशारा दिला आहे. पुणे…

Select Language »