Category Headlines

imp happenings to be treated as headlines

चार लाख हेक्टर ऊस क्षेत्र वाढणार : साखर आयुक्त

DSTA Seminar Pune with shekhar gaikwad

जरंडेश्वर, दौंड शुगर सर्वात मोठे कारखाने ‘डीएसटीए’ परिसंवाद पुणे : विदर्भात ऊस पीक वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, नागपुरात ऊस संशोधन केंद्र सुरू होत आहे. परिणामी पुढील हंगामात ३ ते ४ लाख हेक्टर ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशी…

हे कारखाने विकणे वा भाडेतत्त्वावर देणे आहेत

MSC Bank, Mumbai

मोठ्या थकबाकीमुळे राज्य सहकारी बँकेचा निर्णय मुंबई : कर्जाची मोठी रक्कम थकल्यामुळे सहा सहकारी साखर कारखान्यांसह एकूण नऊ सहकारी प्रकल्प विकण्याचा किंवा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी टेंडर जारी केले आहे. महेश सहकारी साखर कारखाना (कडा,…

‘श्रीनाथ’चे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना डी. लिट. पदवी

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांना येथील ‘अजिंक्य डी वाय पाटील अभिमत विद्यापीठा’च्या वतीने डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी देऊन, त्यांचा गौरव केला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबतची घोषणा नुकतीच केली.…

सोनहिरा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट, ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

Sonhira sugar

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22…

हरियाणातील सर्व कारखान्यांना टाळे ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Haryana Farmers Protest

गुरुग्राम : ऊस दर (एसएपी) वाढवून न मिळाल्यास हरियाणातील सर्व साखर कारखान्यांना टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यासाठी २० जानेवारीची डेडलाइन देण्यात आली आहे. उसाची एसएपी (स्टेट ॲडव्हायझरी प्राइस) वाढवण्यासह ऊस उत्पादक शेतकरी हरियाणात आंदोलन…

इथेनॉलवर कशी चालणार विमाने?

Ashish Gaikwad Honeywell INDIA

काय आहे इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) तंत्रज्ञान हनीवेलचे नवे इटीजे तंत्रज्ञान, उत्सर्जन कमी करण्यात मदत करणारे आहे, सांगताहेत हनीवेल यूओपी इंडियाचे एमडी आशीष गायकवाड…. Weekend Special हनीवेलचे नावीन्यपूर्ण इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) प्रक्रिया तंत्रज्ञान, इथेनॉल उत्पादक कंपन्यांना साखर किंवा कॉर्न किंवा सेल्युलोसिक…

साखर कामगारांची हजार कोटींची वेतन थकबाकी द्या

SHRIRAMPUR SUGAR WORKERS MEETING

श्रीरामपूरला कामगार फेडरेशनच्या मेळाव्यात विविध ठराव श्रीरामपूर : साखर कामगारांचे सुमारे एक हजार कोटींचे थकित वेतन त्वरित द्यावे, खाजगी साखर कारखान्यांनाही वेतन मंडळ लागू करावे आदी मागण्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन आयोजित राज्यातील साखर कामगार मेळाव्यामध्ये गुरुवारी करण्यात…

हरियाणाचा जुनाच दर, रू ३५५० प्रति टन

Sugarcane co-86032

यंदा पंजाबच नंबर वन कर्नाल : उसाच्या एसएपीमध्ये (स्टेट ॲडव्हाझरी प्राइस) वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असले तरी, राज्य सरकारने मागच्या हंगामाचाच दर, रू. ३५५० कायम ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे पंजाब सरकारने प्रति टन ३३००…

येथे सरकारदेखील करतेय ऊस खरेदी, कारण घ्या जाणून…

PONGAL FESTIVAL

तिरुचिरापल्ली : तामिळनाडूत साखर कारखान्यांनंतर, राज्य सरकार शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी शेतात फिरून चांगला ऊस शोधत आहेत. आगामी पोंगल सणाच्या निमित्ताने सरकार भेट वस्तू देणार आहे. त्यात उसाचा समावेश करण्यात…

कर्नाटकात अखेर एफआरपीपेक्षा जादा दर

KARNATAKA FARMERS AGITATION, K SHANTAKUMAR

वाहतूक शुल्कातही १५० रु. कपात होणार, आंदोलन मागे म्हैसुरू : किमान किफायतशीर दरापेक्षा (एफआरपी) प्रति टन शंभर रुपये अधिक देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जादा ऊस दरासाठी सुरू केलेले राजव्यापी आंदोलन ३९ दिवसांनी मागे घेतले.…

Select Language »