डीएसटीए पुरस्कार २०२३ ची सचित्र झलक
दी डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) ची वार्षिक परिषद पुण्यातील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. त्याचा सचित्र वृत्तांत…
imp happenings to be treated as headlines
दी डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) ची वार्षिक परिषद पुण्यातील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. त्याचा सचित्र वृत्तांत…

पुणे : दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने यंदाच्या वार्षिक परिषदेत विविध श्रेणीत पुरस्कार देण्यात आले. साखर उद्योग गौरव पुरस्कार २०२३ चे मानकरी ठरले आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, पद्मश्री डॉ. बक्षी राम, डॉ. भाग्यलक्ष्मी, समीर सोमय्या, विशाल…

‘शुगरटुडे’ मॅगेझीनची वाचकप्रिय वेबसाईट हॅक करून त्यावर अनावश्यक मजकूर टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. २४ सप्टेंबरच्या रात्री हॅकर्सनी एक इंग्रजी पोस्ट टाकली. त्यामुळे वाचकांची गैरसोय झाली. त्याबद्दल दिलगीर आहोत. – संपादक(आपल्या निदर्शनास असा काही प्रकार आल्यास त्वरित ८९९९७७६७२१ या क्रमांकावर…

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवशेनात साखर उद्योगावर विचारमंथन पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखर दरांसाठी द्विस्तरीय पद्धत लागू करण्याची गरज आहे, त्यासाठी लेव्ही पुन्हा आणली तरी चालेल, अशी ठोस सूचना राज्याचे आरोग्यमंत्री आणि खासगी साखर कारखानदारीतील मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. तानाजी…

पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले अॅड. केशवराव सर्जेराव जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा..अजितदादा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बारामतीसह राज्यात राष्ट्रवादी काॅग्रेस…

भागा वरखडे मुंबईः ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या २०२३-२४ साखर हंगामात भारतात साखरेचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त राहील. पुढील वर्षी इथेनॉल बनवण्यासाठी साखरेचा वापर होणार असला तरी साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाही. एक कोटी टनांहून अधिक साखर देशात उपलब्ध असेल. गेल्या काही महिन्यात…

पुणे : ‘डीएसटीए’ अर्थात दी डेक्कन शुगर टेक्नॉजिस्टस् असोसिएशन (इंडिया) च्या वतीने येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी ६८ वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे आयोजन जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल.…

शेतकरी संघटनांच्या दबावाचा परिणाम मुंबई : ३० एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यांत ऊस निर्यातीस बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. शेतकरी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता, त्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. सहकार व पणन विभागाचे अप्पर…

पुणे – केंद्रीय सहकार धोरण ठरवताना दिल्लीत चर्चेसाठी निमंत्रित करण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपणास दिले आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटली यांनी दिली. ‘भीमाशंकर सहकरी साखर कारखान्याने ‘एफआरपी’पेक्षा अधिक ५०० रुपये प्रती टन…

को-जन पुरस्कारांचे वितरण पुणे : भारताच्या अखंड ऊर्जा कार्यक्रमात इथेनॉल, सीबीजी आणि हायड्रोजन हे नवीन क्षीतिजे असून त्यांचा वापर करण्याची उपजत क्षमता साखर उद्योगात आहे. त्यामुळे या अभियानाला गती देऊन सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उभारणीत साखर उद्योग आपला ठसा उमटवेल, असा…