Category Headlines

imp happenings to be treated as headlines

दुष्काळ सदृश भागात तत्काळ पंचनामे सुरू करा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Dhananjay Munde

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू…

साखरेची एमएसपी ३७२० करण्यासाठी पाठपुरावा : सहकारमंत्री

Walse Patil

मुंबई : इथेनॉलचे दर प्रति लिटर (ज्यूस टू इथेनॉल) ६५ वरून ७० रुपये करणे आणि साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला ३१०० रुपयांवरून ३७२० रुपये करण्याबाबत केंद्र सरकारला राज्याच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे…

फूड विथ फ्यूएल…

ethanol blending

तांदूळ, मका आणि उसापासून उत्पादित इथेनॉलला प्रोत्साहन देऊन जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना अन्नसुरक्षेच्या मुळावर उठेल, अशी शंका काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; परंतु त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे….? सर्व मुद्यांवर केलेला उहापोह………. काय आहे भीती?मोदी सरकारने…

बायो फ्यूएल आणि फूड सिक्युरिटी

food with fuel

जिवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्युएलचा साठा झपाट्याने कमी होऊ लागला, त्याचे दुष्परिणामही गेल्या पाच दशकां मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. त्यामुळे जगाचे डोळे उघडले आणि नव्या पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आदी देशांमध्ये धान्यापासून बनवल्या जाणार्‍या इंधनाला…

ओंकार समूहाचे पुण्यात कार्यालय

Omkar Sugar Mills Group

साखर आयुक्तांच्या हस्ते उद्‌घाटन, ४२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पुणे : ओंकार साखर कारखाना समूहाने येत्या गळीत हंगामात ४२ लाख टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली. ओंकार समूहाचे चांदापुरी (सोलापूर), अंबुलगा…

ज्यूट सक्तीचा आदेश मागे घ्या : साखर उद्योगाची मागणी

Sugar JUTE BAG

पुणे : साखर पोत्यांच्या पँकिंगसाठी वीस टक्के ज्यूट बारदाण्याची सक्ती करणारा आदेश अव्यवहार्य असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ पासून सुरू असा होणाऱ्या साखर हंगामात एकूण साखर उत्पादनापैकी २० टक्के साखर ज्यूटच्या…

साखरेची एमएसपी रू. 38 करा – शेट्टी

Raju Shetti - Gadkari

नवी दिल्ली – देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करून इथेनॅालच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे…

शुगर बॅटरी १५ पटींनी जादा पॉवरफुल

Dr. Dan Rajpurkar

डॉ. डॅन राजपूरकर यांची माहिती Sunday Special मुंबई : साखरेपासून उत्तम बॅटरी (पॉवर सेल) तयार करण्याचे तंत्रज्ञान आता अधिक प्रगत झाले आहे. ही बॅटरी सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीपेक्षा १५ पटींनी अधिक चांगल्या आहेत, अशी माहिती डॉ. डॅन राजपूरकर…

डॉ. शिवाजीराव कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार

Dr. Shivajirao Kadam

पुणे : नवे तंत्रज्ञान, उच्च गुणवत्ता आणि आर्थिक शिस्तीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, तसेच भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम (सर) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रामदास…

साखरेची एमएसपी 3720 रुपये करण्याची केंद्राकडे मागणी : वळसे – पाटील

Sharad Pawar at VSI

पुणे – साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३७२० रुपये करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय सहकारी…

Select Language »