मल्टीफीड डिस्टीलरी – साखर उद्योगाच्या शाश्वततेकडे एक निर्णायक पाऊल

साखर उद्योगासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा निर्णय २३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. आता राज्यात मल्टीफीड (Multi-Feed) डिस्टिलरींच्या स्थापनेस अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय भारत सरकारच्या जैवइंधन धोरणाशी (National Biofuel Policy)…











