डिजिटल सुविधा – मूलभूत हक्क

“डिजिटल तंत्रज्ञान” म्हणजे इंटरनेट,संगणक,स्मार्टफोन किंवा कोणत्याही डिजिटल सेवांची उपलब्धता प्रत्येक नागरिकाला सहजगत्या, विनासायास मिळणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या निर्णयाचा वेध. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एका महत्त्वाचा निकाल दिला असून “डिजिटल ॲक्सेस”…