Category Headlines

imp happenings to be treated as headlines

यंदा कापसानंतर ऊसच : साखर आयुक्त

Shekhar Gaikwad

आयएसओ कार्यालय भारतात आणण्याची गरज : साखर आयुक्त पुणे : आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे (आयएसओ) कार्यालय भारतात, विशेषत: महाराष्ट्रात आणण्याची गरज व्यक्त करतानाच, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली. भारत जगात नंबर वनचा साखर उत्पादक…

गाळप हंगाम १५ ऑक्टो.पासून , यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होणार

sugarcane farm

मुंबई : अखेर ठरलं, या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि तब्बल १३८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. जे मागच्या हंगामापेक्षा अधिक आहे. यंदाची वैशिष्ट्ये एफआरपी ३०५० रुपये प्रति टन हंगाम १६० दिवस, पावसामुळे १…

साखर कारखान्यांनी संशोधनात गुंतवणूक करावी – शरद पवार

पुणेः- साखर उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत अग्रेसर असून महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर अव्वलस्थानी आहे. साखर उद्योगाशी संबंधित सर्व स्तरांना संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड सातत्याने दिली पाहिजे. साखर निर्मिती उद्योगात वैश्विक पातळीवरील आपले स्थान आबाधित राखण्यासाठी साखर उद्योगात संशोधन करण्यासाठी गुंतवणूक…

निर्यात परवान्याच्या आशेने साखर शेअर वधारले

SHARE MARKET

मुंबई – नवीन साखर हंगाम 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे आणि साखर निर्यातीचा कोटा लवकरच वाटप केला जाईल किंवा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा बाजारपेठा करत आहेत. त्यामुळे सरत्या आठवड्यात शेअर बाजारात साखर कंपन्यांचे शेअर वधारले. साखर उद्योग…

महाराष्ट्राला दहा पुरस्कार, शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्ट

sugar industry new rules

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (२०२१-२२) च्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. कागलचा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देशात सर्वोत्कृष्ट ठरला असून, त्यास वसंतदादा पाटील पारितोषिक जाहीर झाले आहे. एकूण…

यंदा ८० लाख टन निर्यातीस परवानगी द्या : इस्मा

SUGAR stock

नवी दिल्ली – यावर्षी साखर उत्पादनात होणारी मोठी वाढ लक्षात घेऊन, किमान ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘ईस्मा’ने (इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले आहे. इस्माचे…

ईलेक्ट्रिक व्हेइकलच्या जमान्यात इथेनॉलला भवितव्य काय?

ऑटोमोबाइल क्षेत्रात ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक व्हेइकलचा जगभर बोलबाला सुरू झाला असताना, इथेनॉलला इंधन म्हणून काय भवितव्य असेल, असा सवाल कोणालाही पडणारच. भारतासह अनेक देश बायोफ्युल इकॉनॉमीवर भविष्याचे आराखडे बांधत असताना, या क्षेत्राचे भवितव्य नेमके कसे असेल? कारच्या विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी…

तुकडा तांदुळ निर्यात बंदीचे कारण इथेनॉल तर नाही ?

केंद्र सरकारने 8 सप्टेंबर 2022 रोजी तुटलेल्या तांदळाच्या (तुकडा तांदूळ) निर्यातीवर निर्बंध लादले. खरीप हंगाम आणि तांदळाच्या किमतीत झालेली वाढ यासह सरकारने असे का केले याविषयी अनेक सिद्धांत मांडले जात आहेत. पण काही तांदूळ निर्यातदारांच्या दाव्यानुसार, यामागचे कारण इथेनॉल आहे.…

गाळप परवाना देताना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करा

साखर कामगारांची आयुक्तांकडे मागणी पुणे :– राज्यातील साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाना देतांना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करावा,खाजगी साखर कारखान्यांना त्रिपक्ष समिती कराराची अंमलबजावणी केल्याशिवाय  गाळप परवाना देऊ नये आणि पेमेंट ऑफ वेजेस ऍक्टची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी…

थकित एफआरपी व्याजदर कपातीसाठी राज्याचे केंद्राला साकडे

sugarcane field

नवी दिल्ली – शेतकऱ्याना देय रास्त आणि लाभदायक किंमत (FRP) पेमेंट थकल्यास] त्यावरील व्याज 15 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. राज्याने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ₹3,100 वरून ₹3,600 पर्यंत वाढवण्याची…

Select Language »