Category Headlines

imp happenings to be treated as headlines

मोठ्या खांडसरी साखर उद्योगांवर केंद्राचे नियंत्रण

Khandsari Sugar industry

सुधारित साखर नियंत्रण आदेश शुक्रवारपासून लागू होणार सरकारने साखर (नियंत्रण) आदेशात केला बदल; मोठ्या खांडसरी युनिट्सवर नियंत्रण येणारनिर्यात ८ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता; शिल्लक साठा अंदाजापेक्षा अधिक राहण्याची शक्यता नवी दिल्ली : सध्या सर्व प्रकारच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या खांडसरी साखर उद्योगाच्या…

देशातील साखर उत्पादन २५७ लाख मे.टनांवर : NFCSF

sugar PRODUCTION

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) देशातील साखर उत्पादनाबाबत ताजे विश्लेषण जाहीर केले असून, त्यानुसार देशांतर्गत एकूण साखर उत्पादन सुमारे २५७ लाख मे. टन झाले आहे. ते सुमारे २६१ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. गत हंगामात…

‘एआय’साठी प्राधान्य देणार : घाटगे

शाहू कारखान्यावर आयोजित चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद कागल : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरलेली ‘एआय’ हे तंत्रप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कारखान्यावर नुकतेच आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते. श्री. छत्रपती शाहू…

FRP वाढीचे स्वागत, आता साखरेची MSP ४२०० करा: WISMA

पुणे: केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025 26 साठी उसाची एफ आर पी 150 रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करतो . मात्र त्याचबरोबर केंद्र…

FRP मध्ये रू. १५० ची वाढ, आता दर टनाला रू. ३५५०

sugarcane farm

नवी दिल्ली : पुढील म्हणजे २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रू. ३५५० प्रति टन एवढा दर नव्या एफआरपीनुसार मिळाणार आहे. केंद्र सरकारने दरवाढीस अक्षय्य तृतीयेदिनी मंजुरी दिली. आता साखरेची एमएसपीदेखील लवकरच वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन FRP १ ऑक्टोबर…

अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर कडाडणार?

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे…

विखे पाटील यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

Radhakrishna Vikhe Patil

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर :  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस  ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…

एफआरपी : यंदा १०५ कारखाने -शंभर नंबरी-

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

आ. रोहित पवारांचा कारखाना ऊस गाळपामध्ये राज्यात आघाडीवर

Rohit Pawar MLA

पुणे : महाराष्ट्रात ऊस गाळपामध्ये २०२४-२५ च्या हंगामातही आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील बारामती ॲग्रोने आघाडी घेतली आहे. एका कारखान्याचे गाळप गृहित धरले तर (समूह नव्हे) शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोने यंदा सुमारे १६ लाख ९० हजार मे. टन ऊस गाळप करून…

‘डॉ. तनपुरे’च्या २१ जागांसाठी १८० उमेदवारी अर्ज

Tanpure Sugar Factory

राहुरी : साखर कारखाना बंद असला तरी संचालक होण्यासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान होणार असून, १ जूनला मतमोजणी होणार आहे.. सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस…

Select Language »