Category Headlines

imp happenings to be treated as headlines

एफआरपी बाबत साखर आयुक्तालयाने खुलासा करावा

Andolan Ankush gives Ultimatum to Sugar Commissioner

आंदोलन अंकुश संघटनेचे साखर आयुक्तांना साकडे पुणे : ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरी नुसार उसाची एफआरपी ठरवली जावी, असे केंद्राचे मत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमातून येत आहेत; त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात यावर्षी एकरकमी एफआरपी मिळणार की नाही, असा…

DSTA च्या अध्यक्षपदी सोहन शिरगावकर

Sohan S Shirgaonkar, New President of DSTA

उपाध्यक्ष पदासाठी बोखारे – डोंगरे लढत होणार पुणे: साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) (DSTA)’ च्या 2025 – 2028 या कार्यकाळासाठी सोहन एस. शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र अधिकृत घोषणा सप्टेंबर २०२५ मध्येच…

औषधनिर्मितीत साखरेची गोडी!

A female scientist using lab equipment for research in a modern laboratory setting.

‘शुगर-आधारित एक्सिपियंट्स’ बाजारात मोठी वाढ अपेक्षित जागतिक फार्मास्युटिकल उद्योगात ‘शुगर-आधारित एक्सिपियंट्स‘ (Sugar-Based Excipients) ची मागणी सातत्याने वाढत असून, हा बाजार २०२४ मध्ये सुमारे $१.१ अब्ज अमेरिकन डॉलरवर होता आणि तो २०३० पर्यंत $१.४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जो…

*वर्क फ्रॉम होम* जागतिक संकल्पना अडचणीत

Smiling woman using a laptop seated on the floor in a cozy living room, working remotely.

-प्रा नंदकुमार काकिर्डे करोना महामारीच्या काळामध्ये जास्त लोकप्रिय झालेली ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे ‘घरून काम करण्याची’ संकल्पना जागतिक सर्वेक्षणात अडचणीची झालेली दिसते. जगातील 40 प्रमुख देशांमधील 16 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची पाहणी केली असता त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. या पाहणीचा…

कारखाने, धान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार

Ethanol Blending in Petrol

धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा आदेश जारी  पुणे : राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीजना आता मळी आणि उसाच्या रसाबरोबरच धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा शासन आदेश बुधवारी (दि. २३) जारी केल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना त्यांचे डिस्टिलरी प्रकल्प वर्षभर चालवता येणार…

मल्टीफीड डिस्टीलरी – साखर उद्योगाच्या शाश्वततेकडे एक निर्णायक पाऊल

P G Medhe writes on Multi-feed Distilleries

साखर उद्योगासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा निर्णय २३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. आता राज्यात मल्टीफीड (Multi-Feed) डिस्टिलरींच्या स्थापनेस अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय भारत सरकारच्या जैवइंधन धोरणाशी (National Biofuel Policy)…

सहकाराचे योगदान तिप्पटीने वाढवणार, नवे राष्ट्रीय धोरण जाहीर

National Co-op Policy Unveiled

सहकार चळवळीला नवसंजीवनी! ५० कोटी सभासद आणि जीडीपीमध्ये तिप्पट वाढीचे उद्दिष्ट नवी दिल्ली: देशाच्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने आज नवीन राष्ट्रीय सहकार धोरण (National Cooperative Policy) जाहीर केले आहे. २००२ नंतरचे हे पहिलेच धोरण…

अखेर दहा टक्के वेतनवाढीवर शिक्कामोर्तब

Salary Hike for Sugar Workers

साखर संकुलात झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत निर्णय पुणे : राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात दहा टक्के वाढ करण्याच्या पवार लवादाच्या सूचनेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे उत्पन्न २८०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर…

सोलापुरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे थकवले ७० कोटी!  

FRP of sugarcane

थकित बिलासाठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक सोलापूर : जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांनी उस उत्पादक शेतकऱ्यांचे अद्याप ७० कोटी रुपये थकविल्याचा आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेने केला आहे. या थकित ‘एफआरपी’साठी रयत क्रांती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पुढील आठवड्यापासून…

साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढवा

Sugar Production

आदिनाथ चव्हाण यांची राज्य अन् केंद्र सरकारकडे मागणी पंढरपूर : साखर विक्रीची आधारभूत किंमत अद्याप वाढली नसल्याने राज्यातील सुमारे ६० ते ७० साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन साखर विक्रीची आधारभूत किंमत…

Select Language »