गाळप परवान्याविना चालणाऱ्या साखर कारखान्याला आयुक्तांचा दणका

पुणे : गाळप परवाना न घेताच महिन्यापासून गळीत घेणारा एक साखर कारखाना रडारवर आला असून, त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे. हा खासगी साखर कारखाना आहे. त्याला आयुक्तांनी नोटीस जारी केली आहे. गळीत…








