Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर कारखाने वर्षभर चालायला हवेत – डॉ. यशवंत कुलकर्णी

Dr. Yashwant Kulkarni

सोलापूर – जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी जागतिक आणि देशांतर्गत साखर बाजारातील स्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर उच्च असतानाही,…

यशवंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने पलटी का मारली?

Yashwant sugar factory

सभासद शेतकरी संघर्ष कृती समितीचे १५ सवाल पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील विविध देणी व कर्जासाठी जमीन विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. शासनाने कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगीही दिली आहे, या पार्श्वभूमीवर सभासद…

साखर सम्राटांची दुकानदारी संघटनेने मोडीत काढली : राजू शेट्टी

भीमानगर येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाचे उद्घाटन माढा : राज्यातील सर्वच साखर कारखानदार एकत्र येऊन खासगी सहकारी कारखान्यांचे ऊसदर ठरवत असतात. आमदार, खासदारांचेच बहुतांश साखर कारखाने असल्याने ऊस दर कमी मिळतो. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी वेळोवेळी राज्यव्यापी आंदोलने उभी केल्याने…

इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वाहन इंजिनावर दुष्परिणाम नाहीच

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे पुन्हा स्पष्टीकरण नवी दिल्ली : इथेनॉलबाबत अनेक जण फारसे संशोधन न करता अफवा पसरवीत असल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ऊस किंवा अन्नधान्यापासून तयार केलेले…

कामगारांसाठी कारखानदार व कामगार संघटनांचा सकारात्मक विचार गरजेचा

Sharad Pawar

शरद पवार : पन्हाळा येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ सातारा : कारखान्यात कामगार संख्या दोन हजार होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे, त्यामुळे…

इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा

Dilip Patil's article for SugarToday

भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि परिणामी शेतकऱ्यांची थकलेली देणी. या चक्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता आणि शेतकरी, सहकारी संस्थांपासून ते बँकांपर्यंत संपूर्ण पुरवठा…

हंगाम तोंडावर असताना, साखर आयुक्तालय पुन्हा पोरके

Sakhar Sankul

सहकार आयुक्तांकडे अतिरिक्त कार्यभार पुणे – ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या साखर उद्योगाकडे काणाडोळा करण्याचा सरकारचा स्वभाव जाता जात नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे; साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची सात महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. आता साखर आयुक्त पदाची…

साखरेचा वापर दहा टक्क्यांनी वाढला : इस्माचा (ISMA) अभ्यास

Sugary Foods

नवी दिल्ली – इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने केलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, भारतात गेल्या पाच वर्षांत संस्थात्मक साखर वापरात तब्बल १०% वाढ झाली आहे. शीतपेये, मिठाई, बेकरी, बिस्किटे, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये होणारा साखरेचा…

DSTA(I) चे वार्षिक पुरस्कार जाहीर

DSTA awards 2025

राजारामबापू कारखाना, वेंकटेश शुगर, नॅचरल शुगरचा होणार सन्मान पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) चे (DSTAI) वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, येत्या २२ सप्टेंबर रोजी पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.…

गडकरींभोवतीच्या इथेनॉल वादाचे इंगित काय?

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

–भागा वरखडे ………….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, की ज्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात आणि  झोकून देऊन त्या ते राबवतात. गडकरी भाजपचे असले, तरी त्यांच्या कामामुळे ते सर्वंच पक्षात लोकप्रिय आहेत. गेल्या अडीच दशकांपूर्वी…

Select Language »