५०० टीसीडी क्षमतेची गुऱ्हाळघरेही नियंत्रणाखाली

मुंबई : नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर आणि उप उत्पादनांची स्पष्ट व्याख्या केल्यामुळे, राज्यातील मोठी गुऱ्हाळघरेदेखील सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली आहेत. त्याचबरोबर या गुऱ्हाळघरांसाठी एफआरपी बंधनकारक झाला आहे. ५०० टीसीडी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या गुऱ्हाळांना नवा नियंत्रण आदेश लागू झाला…