मूडीजने अमेरिकेचा पत दर्जा घटवला

जागतिक पातळीवरील मुडीज् इन्व्हेस्टर सर्व्हिस यांनी गेल्या महिन्यात आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असलेल्या अमेरिकेचा पत दर्जा खाली आणला. या घटनेमुळे जगातील कोणतेही शेअर बाजार कोसळले नाहीत किंवा त्यावर वृत्तपत्रांचे रकाने भरभरून लिहिले गेले नाही. परंतु या घटनेमुळे अमेरिकेच्या अविश्वसनीय आर्थिक वर्चस्वाला…