Category International News

उत्तर प्रदेश नंबर वन, पण महाराष्ट्राचीच कामगिरी सरस

Sugar Market Report

नवी दिल्ली : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील २१० कारखान्यांच्या तुलनेत केवळ ११८ कारखाने सुरू होते. असे असले, तरी महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशात दुप्पट ऊस क्षेत्र…

साखर आयुक्तांवरील ‘शुगरटुडे’ विशेषांकाचे प्रकाशन

Sugartoday Magazine

पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या शुगरटुडे (SugarToday) मॅगेझीनच्या विशेष अंकाचे प्रकाशन पुण्यात नुकतेच झाले. पुण्यातील टीपटॉप इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक उत्तम इंदलकर, राष्ट्रीय साखर…

शेखर गायकवाड यांचा शनिवारी सत्कार

shekhar gaikwad, sugar commissioner

‘भूमाता’ आणि ‘शुगरटुडे’च्या वतीने ऋणनिर्देश समारंभ पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासनात आपला वेगळा ठसा उमटवणारे, ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा, सेवानिवृत्तीनिमित्त शनिवारी (२० मे) हृद्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि माजी…

ऊसतोडणी प्रश्नावर बुधवारी पुण्यात व्यापक विचारमंथन

dsta

पुणे : ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ यावर बुधवारी (१७ मे) पुण्यात व्यापक विचारमंथन होणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, नामवंत तज्ज्ञ त्यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि…

सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत – साखर आयुक्त

vilas sugar mill latur

लातूर : प्रतिनिधी राज्यात अनेक साखर कारखाने आहेत; पण सध्या चांगले साखर कारखाने शोधावे लागत आहेत, अशी खंत व्यक्त करून, चांगले चालणारे आणि शेतक-यांच्या हिताचे काम करणारे साखर कारखाने म्हणून लातूर जिल्ह्यातील साखर कारखानाकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन साखर आयुक्त…

हेल्पर ते साखर कारखानदार

Pandurang Raut

संघाच्या मुशीत वाढलेल्या एका दिग्गजाची यशोगाथा साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित असलेल्या शुगरटुडे मॅगेझीनच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला. ज्यांचा करिअरचा प्रवास पुण्यातील एका मोटर रिवाडिंग शॉपमध्ये हेल्पर म्हणून सुरू झाला आणि आज…

साखर दर निर्देशांक वाढीचा नवा उच्चांक

sugar production increase

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढतच आहेत. मार्च २०२३ पासून साखरेच्या किमतीचा निर्देशांक 17.6 टक्क्यांनी वाढला, ही वाढ ऑक्टोबर 2011 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. भारत आणि चीनमधील ताज्या अंदाजात साखर उत्पादनात मोठी घट दाखवण्यात आल्याने निर्देशांक वधारला, असे विश्लेषण…

साखर उत्पादनात ‘जवाहर’ अव्वल, देशात महाराष्ट्राचा क्रमांक पहिलाच

Shekhar Gaikwad, sugar commissioner of Maharashtra

साखर आयुक्तांकडून गाळप हंगामाचा सविस्तर आढावा पुणे : तब्बल २२ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, साखर उत्पादनात राज्यात अव्वल ठरला आहे, तर सुमारे १०५ लाख टनांसह यंदाही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. यंदाच्या…

एमडी इच्छुकांची परीक्षा सुरळीत

MD panel main exam

पुणे : सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पॅनल करण्यासाठी गुरुवारी पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेमध्ये दुपाऱच्या वेळेत मुख्य परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत आणि शांततेत पार पडली. ४ मे २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता परीक्षेस प्रारंभ झाला. त्यासाठी दीड…

आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड

rohit pawar-ram shinde

भाजप आमदार राम शिंदे यांनी केली होती तक्रार पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या शेटफळगढे येथील साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गाळप हंगाम नियमांचा भंग केल्याबद्दल भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी…

Select Language »