साखर उत्पादन ४५ लाख टनांनी घटणार : ICRA

मुंबई : यंदाच्या हंगामात (२०२४-२५) देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ४५ ते ४६ लाख टनांनी घटणार असल्याचा अंदाज ICRA (इन्व्हेस्टमेंट इन्फो अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) या संस्थेने वर्तवला आहे. या आधी ‘इस्मा’नेही उत्पादन घटणार असल्याचा अहवाल जाहीर केला होता. वर्ष २०२५…










