Category Tech News

शेतीतील कचरा नव्हे, तर ऊर्जेची खाण!

Dilip Patil Expert Column

नाविन्याचा ध्यास आणि जर्मनीची तंत्रवारी: ‘लेहमन-युएमटी’ (Lehmann-UMT) कंपनीला सदिच्छा भेट ११ डिसेंबर २०२५. जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरातून आमचा प्रवास सुरू झाला. एकूण शिष्टमंडळ मोठे असले, तरी केवळ सात समर्पित ऊर्जा तज्ज्ञांचा (EPC तज्ज्ञ, सल्लागार आणि बायोगॅस प्रकल्प विकासक) एक छोटा गट…

बायो व्हीजनरी – शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व

Dr.Pramod Chaudhari Birthday

प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी आपला ७६ वा वाढदिवस २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करीत आहेत. हा दिवस फक्त वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा नाही, तर एका अशा व्यक्तिमत्त्वाच्या वाटचालीचा गौरव करण्याची संधी आहे, ज्यांनी भारताच्या जैवआर्थिक क्षेत्राची दिशा बदलली,…

DSTA(I) चे वार्षिक पुरस्कार जाहीर

DSTA awards 2025

राजारामबापू कारखाना, वेंकटेश शुगर, नॅचरल शुगरचा होणार सन्मान पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) चे (DSTAI) वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, येत्या २२ सप्टेंबर रोजी पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.…

उपपदार्थांबाबत नवे धोरण सरकारला सादर : साखर आयुक्त सालीमठ

Siddharam Salimath, Sugar Commissioner

पुणे : महाराष्ट्राच्या साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि शाश्वत भविष्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (WISMA) पुणे येथे आयोजित तांत्रिक चर्चासत्र व पुरस्कार सोहळ्यात केले. एक लाख कोटी रुपयांची उलाढाल…

पर्यावरणीय,आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा दिवस

Biofuel Day

१० ऑगस्ट देशभरासह जगभरात जागतिक जैवइंधन दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. पारंपरिक तेलावरील वाढत्या अवलंबित्वामध्ये तीव्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या जैवइंधनाचा सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जैवइंधनाची सुरुवात आणि जागतिक दिनाची निर्मिती १८९३…

DSTA च्या अध्यक्षपदी सोहन शिरगावकर

Sohan S Shirgaonkar, New President of DSTA

उपाध्यक्ष पदासाठी बोखारे – डोंगरे लढत होणार पुणे: साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) (DSTA)’ च्या 2025 – 2028 या कार्यकाळासाठी सोहन एस. शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र अधिकृत घोषणा सप्टेंबर २०२५ मध्येच…

NCDC देणार 1000 हार्वेस्टर : हर्षवर्धन पाटील

Harshawardhan Patil NFCSF

नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (National Federation of Cooperative Sugar Factories – NFCSF) अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच आयोजित राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार (National Efficiency Awards) वितरण सोहळ्यात साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि अपेक्षा मांडल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे…

२, ३ जुलै रोजी NFCSF ची दिल्लीत परिषद आणि पुरस्कार वितरण

NFCSF Press Release

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने नवी दिल्ली येथे २ आणि ३ जुलै २०२५ रोजी ‘कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह -2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारांचा वितरण सोहळाही होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय…

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

बायो मॅन्युअर साखर उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार : डॉ. पाटील

डीएसटीए आयोजित सेमिनारला प्रचंड प्रतिसाद पुणे : सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनादरम्यान तयार होणारे बायो मॅन्युअर साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले. दी डेक्कन…

Select Language »