Category Tech News

ऊसतोडणी प्रश्नावर बुधवारी पुण्यात व्यापक विचारमंथन

dsta

पुणे : ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ यावर बुधवारी (१७ मे) पुण्यात व्यापक विचारमंथन होणार आहे. त्यासाठी कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, नामवंत तज्ज्ञ त्यात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि…

‘ऊस तोडणी समस्या आणि उपाय’, १७ ला महत्त्वाची कार्यशाळा

sugarcane harvester

पुणे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील साखर कारखान्यांसाठी ‘ऊस तोडणी समस्या व त्यावर उपाय’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा ‘डीएसटीएआय’ संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे हॉल येथे १७ मे २०२३…

पाच-सहा कारखाने साखर उत्पादन थांबवणार

sugarcane to ethanol

पुणे : महाराष्ट्रातील पाच ते सहा कारखाने पुढील हंगामापासून साखर उत्पादन पूर्णपणे बंद करून, थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच दिली. महाराष्ट्राची ब्राझीलच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे हे द्योतक आहे. इथेनॉल मार्केट विस्तारित होत…

८५ टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या करोला कारची चाचणी सुरू

Corola Altis

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने जीवाश्म इंधनावर चालणारे अवलंबित्व कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये अधिक ग्रीन टेक (हरित तंत्रज्ञान) मॉडेल्स – हायब्रीड, फ्लेक्स फ्युएल, हायड्रोजन, काही नावांसाठी, परवडणाऱ्या किमतीत आणण्याची योजना…

नामवंत सल्लागार आहेर यांचे समर्थ कारखान्यावर व्याख्यान

W R Aher samarth

”शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी जालना : साखर उद्योगतील नामवंत सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र.आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास” “शुन्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावरील व्याख्यान समर्थ सहकारी साखर कारखाना…

“एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास “

W R Aher Boiler Specialist

नॅचरल शुगर येथे आहेर यांचे व्याख्यान लातूर : साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेच्या अंमलबजावणीवर नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी (जि. उस्मानाबाद) या…

२१ शुगर्समध्ये १३७ पदांची मेगाभरती

Jobs in Sugar industry

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि. या साखर कारखान्यामध्ये तब्बल १३७ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. त्यासाठी ३ मेपर्यंत अर्ज मागवले आहेत. जनरल मॅनेजरपासून पॅनमॅनपर्यंतची ही पदे असून, अनुभवाची अट एक वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत पदानुसार आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात…

हार्वेस्टर अनुदानासाठी असा करा अर्ज

sugarcane harvester

पुणे : हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची सरकारची प्रक्रिया २१ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात २० रोजी या योजनेला मान्यता दिली होती आणि अखेर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत. तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करायचा असल्यास खाली सविस्तर…

‘शून्य टक्के मिल बंद’ ची अंमलबजावणी शक्य : आहेर

W R Aaher

पुणे : श्री व्यंकटेश कृपा साखर कारखाना प्रा.लि. (जातेगाव, जि. पुणे) येथे ‘डीएसटीए’चे संचालक आणि प्रतिथयश सल्लागार श्री. वा. र. ‌आहेर यांचे २१ एप्रिल रोजी व्याख्यान झाले. कारखाना सुरू असताना मिल बंद पडल्यास प्रचंड नुकसान होते, त्यासाठी ‘शून्य टक्के मिल…

विस्मा “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनार १९ ला

Wisma

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या वतीने “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनारचे आयोजन १९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात कोरिथियन्स रिसॉर्ट येथे करण्यात आले आहे, अशी माहिती ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिली. साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक…

Select Language »