हार्वेस्टरसाठी ३५ लाखांचे अनुदान, शासन आदेश जारी

मुंबई : ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र घेण्याकरिता राज्य सरकारने प्रत्येक यंत्रासाठी अधिकतम ३५ लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्यासोबत अनेक अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. एका कुटुंबात एकाच व्यक्तीस अनुदान दिले जाणार आहे. त्याबाबतचा शासन आदेश सोमवारी जारी करण्यात…











