सहकारी साखर कारखान्यांना 10,000 कोटींची आयकर सवलत

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील सहकारी साखर उद्योगाला 10,000 कोटी रुपयांची आयकर सवलत दिली असून, साखर कारखानदार आणि आयकर विभाग यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद सोडवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या रास्त व किफायतशीर किमती (एफआरपी) पेक्षा…