Category Workers’ Window

24, 25 ऑगस्टला डीएसटीएचे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पो

DSTA Convention & Sugar Expo 2024

पुणे : साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रात १९३६ पासून कार्यरत असलेली नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात डीएसटीएचे बहुप्रतीक्षित वार्षिक अधिवेशन आणि तंत्रज्ञान प्रदर्शन (शुगर एक्स्पो) येत्या २४ आणि २५ ऑगस्ट रोजी, पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट या पंचतारांकित…

‘हात धुऊन’ घेणारा ‘लीडर’

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी शेखर गायकवाड (आयएएस) म्हणजे उत्तम प्रशासक, उत्तम संवादक, उत्तम निर्णय क्षमता, उत्तम निरीक्षण शक्ती, उत्तम लेखक, उत्तम विनोदबुद्धी इ. अनेक गुणांचा मिलाफ… त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक लोकाभिमुख कामे करताना, त्यांना काही गमतीशीर अनुभवदेखील आले.…

उसाच्या प्रचलित वाणांची माहिती

Sugarcane co-86032

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी १. को ४९९ : (पीओजे २८७८ x को २९०)हा वाण इ.स. १९३६ मध्ये पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रावरून विकसित झाला. हळवा (लवकर येणारा) असून सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला येतो. सुरू आणि आडसाली या दोन हंगामासाठी चालतो. हिरवीगार पाने,…

ऊस लागण हंगाम, लागण पद्धती आणि प्रकार

Sugarcane Cultivation

–डॉ. जे. पी. पाटील महाराष्ट्रात ऊस लागवडीस अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण सध्या महाराष्ट्रातील उसाचे सरासरी उत्पादन कमी होत चालले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ऊस लागवडीचे आधुनिक तंत्र समजावून घेऊन त्याप्रमाणे ऊसाची जोपासना केली, तर ऊसाचे किफायतशीर उत्पादन मिळते.…

कोण आहेत साखर कारखानदार, खासदार बजरंग सोनवणे ऊर्फ बप्पा

BAJRANG SONWANE

बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. येथून विजयी झालेले ५३ वर्षांचे बजरंग मनोहर सोनवणे ऊर्फ बप्पा हे साखर उद्योजक आणि दुग्ध व्यावसायिक आहेत. येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्‌स लि., येडेश्वरी मिल्क प्रॉडक्ट्‌स लि. आणि संकल्प ग्रीन पॉवर लि. या…

शंभरी टनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ‘श्रीनाथ’तर्फे सत्कार

SHRINATH SUGAR ANNIVERSARY

पुणे : एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. नाना केरू वडघुले “ऊस श्री” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कारखान्याने २०२३-२४ मध्ये ‘थोडेसे बदला, एकरी १०० मे. टन ऊस उत्पादन मिळवा’ या…

१४५ साखर कारखाने ठरले शंभर नंबरी

sugarcane FRP

एफआरपीची सर्व रक्कम जमा, ६२ कारखान्यांकडे ७०२ कोटी थकबाकी पुणे : यंदाच्या गाळप हंगामात कार्यान्वित राहिलेल्या 207 साखर कारखान्यांपैकी 145 साखर कारखाने ‘शंभर नंबरी’ ठरले आहेत. त्यांनी एफआरपीची (Sugarcane FRP) पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर 62 साखर…

बहुउद्योगी कारभारवाडी

Karbharwadi Village Growth Story

अफाट लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, औद्योगीकरण आणि यासाठी वाढत चाललेला पाण्याचा उपसा यामुळं पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत शेतीला पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान आहे. सरकारमार्फत जलसिंचनाच्या विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी अल्पभूधारक शेतकरी या योजनांकडे फारसे वळलेले…

भारताच्या ‘एफआरपी’वरून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला पोटशूळ

Sugarcane FRP

ऊस अनुदानाबाबत भारताकडून WTO नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नवी दिल्ली : भारताने WTO च्या कृषी करार (AoA) मध्ये निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ऊस अनुदान दिले आहे, ज्यामुळे जागतिक व्यापारावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी ओरड अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने सुरू केली…

साखर उद्योगाच्या पायातील बेड्या काढून टाका!

B B Thombare, Natural Sugar

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा ध्यास घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे (B. B. Thombare) यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक मा. श्री. ठोंबरे यांनी २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार…

Select Language »