उसासाठी ठिबक सिंचन, नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार

पुणे : कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन (Drip Irrigation for Sugarcane) पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर ‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये सर्वांना मिळेल. शनिवार, दि. २० एप्रिल रोजी हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.…