Category Workers’ Window

अवघड दुखणं ट्रकमालकाचं!

Sugarcane Transporting truck

रविवारची साखर कविता गाळपास ऊस वाहतूकीची आहे जरूर, कारखाना करी ट्रकमालकासंगे करार। दर टन दर किलोमीटरने बिल देणार, जवळच्या वाहतुकीने नुकसान होणार ।। मजूर भरती करायची ट्रक मालकाने, पैशाची उचल घ्यायची मुकादमाने। मजूर गोळा करून द्यायचे नगाने, एकट्रक एकच टोळी…

‘भीमा पाटस’च्या कामगारांना पगारवाढ

Bhima patas sugar

पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर झाली आहे. कारखाना चालू केल्याबद्दल व पगारवाढीसाठी सहकार्य केल्याबद्दल कामगारांनी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा सत्कार केला. गेल्या गळीत हंगामापासून हा कारखाना कर्नाटकमधील निराणी ग्रुपने भाडेतत्वावर…

रविवारची साखर कविता

sugarcane worker

कोयता हाती धरुनी कोयता दिसभर।नवरा बायकोने केली मरमर ।।अन् ऊस तोडला हो गाडीभर ।तेव्हा मिळते सांजेला भाकर।। पंधरा दिवसाला होई पगारपानी ।आम्ही आंगठ्याचे आहोत धनी।।उचल फेडून फेडून राजाराणी ।कायमच दशा असे केविलवाणी।। मलई मुकादमाला,वाढे आम्हाला।रात्री पहाटेच्या खेपा घालून त्याला।।दुकानदारांची उधारी,…

उसानंतर मक्याला येणार चांगले दिवस

ethanol from maize crop

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे सूतोवाच नवी दिल्ली : देश इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य करेल, असा विश्वास केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पीकाची मर्यादा लक्षात घेता, मका पिकापासून…

सर्व २१० साखर कारखाने बंद, गळीत हंगामाची अधिकृत सांगता

sugar factory

पुणे : राज्याचा ऊस गळीत हंगाम अखेर अधिकृतपणे संपला आहे. साखर आयुक्तालयाने परवा जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा २१० कारखान्यांना गळिताचे परवाने दिले होते. ते सर्व कारखाने १५ एप्रिल अखेर बंद झाले. २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सहकारी १०६ आणि खासगी…

साखर कामगारांचा महागाई भत्ता पाच हजारांवर

Mahasugar Logo

मुंबई : महागाई निर्देशांक वाढल्यामुळे १ एप्रिल ते जून २०२३ च्या तिमाहीसाठी साखर कामगारांना देय महागाई भत्ता ५३२१ रुपयांवर गेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दिली आहे. यासंदर्भात सर्व सभासद साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पत्र लिहून…

साखर कामगारांच्या प्रश्नावर सहकार मंत्र्याना भेटणार

avinash adik sugar workers

श्रीरामपूर येथील बैठकीत प्रलंबित प्रश्नावर चर्चा श्रीरामपूर/प्रतिनिधी – श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्षअविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेडरेशनच्या पदाधिकारी बैठकीत राज्यातील साखर कामगारांच्या प्रमुख असलेल्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील श्री.आदिक यांच्या निवासस्थानी…

एक लाख ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्रे प्रदान

sugarcane cutting

प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण : डॉ. नारनवरे पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगारास प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. त्यादृष्टीने गेल्या दीड वर्षापासून ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरू असून, आतापर्यंत 3 लाख 50 हजार कामगारांची नोंदणी झाली, तर एक…

औद्योगिक सुरक्षा सप्ताह

Ambalika sugar

दिनांक 4 मार्च ते 11 मार्चपर्यंत “औद्योगिक सुरक्षा सप्ताह” म्हणुन साजरा केला जातो. कारखान्यात होणारे अपघात टाळण्याच्या दृष्टीने व कामगारांमध्ये, व्यवस्थापनामध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याच्या हेतुने हा लेखन प्रपंच. औद्योगिक सुरक्षेमध्ये “कामगार” हा केंद्रबिंदु आहे. उत्पादन प्रक्रीयेत त्याचा सिंहाचा वाटा…

गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग

gangamai fire incidence

औरंगाबाद : औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही, असे डिस्टिलरी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गंगामाई कॉलनी युनिटपासून अगदी जवळ आहे, तिथे शिफ्ट इंजिनिअर…

Select Language »