Tag AI in sugar industry

साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*

Vishwaguru Infotech Pune, all IT solutions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा…

ISMA आणि ADT बारामती AI साठी एकत्र

AI at Baramati ADT

नवी दिल्ली: इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT), बारामतीसोबत अग्रगण्य राष्ट्रीय AI-ML नेटवर्क प्रोग्राम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून ऊस उत्पादन, गुणवत्ता, शाश्वतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या…

ISMA Launches National AI Network to Boost Sugarcane Productivity

AI at Baramati ADT

New Delhi : The Indian Sugar and Bio-energy Manufacturers Association (ISMA) has launched a pioneering National AI-ML Network Program with Agriculture Development Trust (ADT), Baramati. This initiative leverages the power of Artificial Intelligence (AI) to significantly enhance sugarcane productivity, quality,…

ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!

AI at Baramati ADT

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

ऊसतोड मजुराचा केज पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

केज : ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या ऊसतोड मजुराने चक्क केज पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने येथील पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मोहन ढाकणे…

ऊस शेतीसाठी AI, बारामतीच्या परिषदेला प्रचंड प्रतिसाद

Baramati Sugarcane AI Conference

पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर ऊसाचे उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिएल इंटेलिजन्स : एआय) वापर क्रांतिकारी ठरणार आहे. त्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, असा आग्रह तज्ज्ञ वक्ते आणि मान्यवर…

AI चा वापर करणारा पहिला साखर कारखाना

Kolhe Sugar factory Nagar

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना हा सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यांचा वापर करून संपूर्ण ऊस तोडणी चे नियोजन करणारा देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे. जगभरातल्या अतिशय प्रगत देशात अशी प्रणाली वापरली जाते. यासाठी…

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), दूरस्थ संवेदन (Remote sensing) आणि साखर उद्योग

Artificial intelligence and sugar industry

आज जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence ) वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढतो आहे. शेती क्षेत्रातल्या अनेक समस्या एकाच वेळी ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल, यावर जगभरात संशोधन सुरु आहे. गूगल, महिंद्रा, मायक्रोसॉफ्ट, आणि टाटा यासारख्या…

ऊस पिकासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर होणार

sugarcane growth

‘ऑक्सफर्ड’च्या सहकार्याने ‘व्हीएसआय’मध्ये ‘एआय’ अभ्यासक्रम पुणे : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत इंग्लडच्या ऑक्सफर्ड वि‌द्यापीठाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम ट्रस्टच्या साह्याने तेथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद…

Select Language »