Tag ajit pawar

साखर उद्योगातील ‘दादा’

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत…

२५ हजार कोटींच्या कथित MSC बँक प्रकरणातील अनेक वळणे

MSC Bank Scam - Many Twists and Turns

प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजलेले होते. शिवसेनेचे आनंदराव आडसूळ, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसचे दिलीपराव देशमुख व मदन पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वरलाल जैन आणि राजेंद्र शिंगणे यांचाही आरोपींमध्ये समावेश होता.

महाराष्ट्राच्या साखर उद्योगाचे आधुनिक शिल्पकार

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

–अविनाश देशमुख साखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या क्षेत्रात श्री. अजित पवार यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. केवळ कारखाना चालवणे नव्हे, तर तो आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून नफ्यात कसा आणता येतो, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला…

अजितदादा : साखर उद्योगाला न्याय देणारे नेतृत्व

Ajit Pawar Obituary - Nandkumar Sutar

–नंदकुमार सुतार (मुख्य संपादक, शुगरटुडे) सहकार आणि साखर उद्योगाशी अजितदादा पवार यांचे नाते म्हणजे पालकत्वाचेच होते, असे म्हटले तर अधिक उचित ठरेल. खासगी साखर कारखानदारी आणि सहकारी साखर कारखानदारीशी त्यांची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली होती. त्यामुळे त्यांना या क्षेत्राचे प्रश्न…

गाळप हंगामाला १ नोव्हेंबरचा मुहूर्त

Sugarcane crushing season meeting

मुंबई : महाराष्ट्रातील ऊस गळीत २०२५-२६ येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कारखाने आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांचे बॉयलर आधीच पेटले आहेत. आजपर्यंत किती कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले…

यशवंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने पलटी का मारली?

Yashwant sugar factory

सभासद शेतकरी संघर्ष कृती समितीचे १५ सवाल पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील विविध देणी व कर्जासाठी जमीन विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. शासनाने कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगीही दिली आहे, या पार्श्वभूमीवर सभासद…

कसे आहेत साखर कारखानदार दादा!

Ajit Pawar Birthday Special

अजित पवार हे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव असून, महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा…

*माळेगाव*च्या अध्यक्षपदाची माळ अखेर अजितदादांच्या गळ्यात

Ajit Pawar Malegaon Sugar

पुणे : जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर घवघवीत…

अजितदादांचे २० उमेदवार विजयी, एका जागेवर धक्का

Malegaon Sugar Jallosh

पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाला रात्री उशिरा जाहीर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने बाजी मारली असली, तरी सहकार बचाव पॅनलचे एकमेव उमेदवार आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे…

तावरेंसह, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बळीराजा पॅनेलचा दारुण पराभव

Malegaon Sugar Bhujbal

अजितदादांच्या श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमत –चंद्रकांत भुजबळ राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी निकाल स्पष्ट झाले असून या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अवघ्या १०२ मतांच्या गटातून म्हणजेच ब वर्ग संस्था मतदार संघ या…

Select Language »