Tag ajit pawar

‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी जगताप, देवकाते उपाध्यक्ष

Malegaon sugar new chairman

पुणे – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले अॅड. केशवराव सर्जेराव जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच वादा..अजितदादा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बारामतीसह राज्यात राष्ट्रवादी काॅग्रेस…

‘सोमेश्वर’ महाराष्ट्रात अव्वल, ‘एफआरपी’पेक्षा पाचशे जादा

Someshwar Sugar

सलग पाच वर्षे तीन हजारांवर दर पुणे : ऊस दराच्या आघाडीवर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गत २०२२-२३ या गळीत हंगामातील अंतिम दर प्रति टन ३३५० रुपये देण्याचा निर्णय…

‘घोडगंगा’ कामगारांचा एक पगार त्वरित द्या : अजित पवार

Ghodganga sugar strike

बेमुदत संप प्रकरणी साखर संकुलात बैठक पुणे : घोडगंगा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगारांचा एक पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम तत्काळ द्यावी आणि उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार…

शंभर कोटींच्या वसुलीसाठी ‘भीमा पाटस’वर कारवाई : अजित पवार

Bhima Patas sugar

पुणे – दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सुमारे १०० कोटींहून अधिकचे कर्ज थकीत आहे. ठरल्याप्रमाणे ही रक्कम न मिळाल्यास जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती या बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व राज्याचे…

केंद्राच्या धोरणामुळे साखर निर्यातीवर परिणाम : अजित पवार

sagar sugar mill ethanol project launch

सागर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन जालना : केंद्राच्या धोरणात सातत्य नाही, त्यामुळे साखर निर्यातीवर परिणाम होत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. सागर सहकारी कारखान्याच्या ६० हजार लीटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते…

Select Language »