एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

ओझर येथे आयोजित १३ व्या राज्यस्तरीय ऊस परिषदेची सांगता पुणे । शुगरटुडेमहाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने ओझर येथे आयोजित १३ व्या राज्यस्तरीय परिषदेत एकरी शंभर टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या तेरा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी…










