Tag Babasaheb Patil

अजितदादांनी ऐकून घेतल्या साखर उद्योगाच्या समस्या

Ajit Pawar meets sugar industry

एमएसपी, इथेनॉल दरवाढीबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योग क्षेत्रातील उद्योजकांची व्यापक आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि उद्योगाच्या समस्या ऐकून घेतल्या. साखरेच्या ‘एमएसपी’ वाढीचा प्रलंबित निर्णय, इथेनॉल दरवाढ यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी सकारात्मक…

‘व्हीएसआय’च्या पुरस्कार रकमांमध्ये घसघशीत वाढ

Natural Sugar VSI Awards

वैयक्तिक पुरस्कार आता १० हजारांऐवजी १ लाखाचे पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये घसघशीत वाढत करण्यात आली आहे. ‘वैयक्तिक पुरस्कार आता दहा हजारांऐवजी एक लाख रुपयांचे असतील’, अशी घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.…

सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील नवे सहकारमंत्री

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : साखर उद्योगाचे नियंत्रण असणाऱ्या सहकार खात्याचे नवे मंत्री म्हणून आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) अहमदपूरचे (जि. लातूर) आमदार असून, ६६ वर्षांचे आहेत. त्यांचा नुकताच म्हणजे ५ डिसेंबर रोजी वाढदिवस…

Select Language »