लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ

लातूर / शुगर टुडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन…










