‘उसाची बिले वेळेवर मिळण्यामागे सातत्यापूर्ण धोरणांची हमी’

केंद्रीय अधिकाऱ्याचा दावा नवी दिल्ली : साखर क्षेत्रासाठी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किरकोळ किमतींमध्ये स्थिरता येऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळण्याची हमी मिळाली आहे, असा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तसेच इथेनॉल उत्पादन क्षमता…








