Tag ethanol blending

शेतकऱ्यांचा इथेनॉल धोरणाला भक्कम पाठिंबा

Farmers extend support to ethanol policy of India

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी देशातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांनी देशातील इथेनॉल निर्मितीला आणि…

इंधन क्रांतीच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल: होंडाची E85 स्कूटर लाँच

Honda E85 Scooter

नवी दिल्ली: भारताचे इथेनॉल मिश्रण धोरण आता केवळ सरकारी फायलींपुरते किंवा साखर कारखान्यांच्या बोर्डरूमपुरते मर्यादित राहिलेले नाही. होंडा कंपनीने आपली ADV 160 ही स्कूटर थेट E85 इंधनावर (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल) चालणारी आवृत्ती बाजारात आणून एका नव्या राष्ट्रीय प्रयोगाला…

इथेनॉल वापरात भारत ठरतोय आघाडीचा देश

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली । शुगरटुडे वृत्त भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E-20) यशस्वीपणे अंमलात आणल्यानंतर आता जगभरातील अनेक देश अधिक उच्च इथेनॉल मिश्रणाच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यामुळे भारताचे इथेनॉल धोरण जागतिक स्तरावर आदर्श म्हणून पाहिले जात असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय…

E20 पेट्रोल वादावर नितीन गडकरींचा मोठा खुलासा

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

तांत्रिक स्पष्टीकरण आणि ‘आत्मनिर्भर भारता’चा संकल्प नवी दिल्ली: शुगरटुडे वृत्त देशात सध्या E20 पेट्रोल (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) मुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या आणि इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारींवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट…

बिंधि न इँधन पाइऐ…

Ethanol

नागरिकांच्या मोटारींवर आपलीच मालकी असल्यासारखे सरकार वागले आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय नागरिकांवर लादला गेला… ‘‘इथेनॉल (या द्रवाकडे पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून पाहणे) ही या विश्वाच्या इतिहासातील अत्यंत बिनडोक कल्पना आहे’’ असे म्हणणार्या कै. चार्ली मंगर यांना खरे ठरवण्याचा…

ब्राझीलने सुरू केला जगातील पहिला ‘इथेनॉलवर चालणारा वीज प्रकल्प’

Brazil Ethanol energy project

ब्राझिलिया: ऊसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा वापर आतापर्यंत फक्त गाड्या चालवण्यासाठी केला जात होता. पण आता ब्राझीलने या क्षेत्रात एक मोठी जागतिक क्रांती केली आहे. जगातील पहिले असे इंजिन लाँच करण्यात आले आहे, जे पूर्णपणे इथेनॉलवर चालून वीज (Grid Electricity) निर्माण…

इंधन आयातीचे २२ लाख कोटी वाचणार! नितीन गडकरींचा १००% इथेनॉलचा ‘मास्टरप्लॅन’

Nitin Gadakari at Praj Pune

जाणून घ्या तुमच्या खिशावर आणि वाहनावर काय होणार परिणाम नवी दिल्ली: भारताला ऊर्जा क्षेत्रात पूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता १००% इथेनॉल (E100) इंधनाचा वापर…

भारताच्या ऊर्जा स्वयंपूर्णतेचा मार्ग साखर कारखान्यांतून

An article by expert Dilip Patil, Co-chair IFGE forum

–दिलीप पाटील सहअध्यक्ष, शुगर बायोएनर्जी फोरम, आयएफजीई. (९६३७७६४१११) भारत आजही इंधनासाठी परदेशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दरवर्षी अब्जावधी डॉलर परकीय चलन तेल आणि गॅस आयातीवर खर्च होतो. हा पैसा देशातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शिक्षण किंवा शेतीसाठी वापरला जाऊ शकला…

इथेनॉलच्या घरगुती वापरासाठी केंद्राची मोठी तयारी : Ethanol To Replace LPG

नवी दिल्ली: भारतातील घरगुती इंधन क्षेत्रात लवकरच मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार आता ‘इथेनॉल’ (Ethanol) हा एक स्वच्छ आणि स्वदेशी पर्याय म्हणून आणण्याच्या तयारीत आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री’चे…

देशभर १ एप्रिलपासून ‘ई-२०’ पेट्रोल अनिवार्य: उच्च ऑक्टेन इंधनामुळे इंजिन राहणार सुरक्षित

E20 Petrol Compulsory from Apr 2026

केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण भारतात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) विक्रीचे बंधनकारक आदेश दिले आहेत . पेट्रोलियम मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, या इंधनाचा किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (RON) ९५ असणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे भारतीय…

Select Language »