ऐन सणासुदीत साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज

पुणे : केंद्र सरकार हे दर महिन्याला साखरेचा कोटा जाहीर करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्याचा कोटा जाहीर केला आहे. या महिन्यासाठी सुमारे २४ लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२५ लाख मेट्रिक टनांनी कमी…








