साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी मागितली 1 कोटीची खंडणी

तथाकथित कामगार नेत्याला 10 लाखांसह अटक सोलापूर – माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तथाकथित कामगार नेत्याला गुरुवारी रात्री खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.…











