दौलत कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…











