प्रतिकूल स्थितीतही एफआरपी देण्याबाबत कारखाने दक्ष

पुणे : साखर निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखरेचे घसरलेले दर अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रातील साखर कारखाने एफआरपी बिले देण्याबाबत दक्ष असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी बिले वेळेत मिळण्यासाठी साखर कारखाने प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. आकडेवारी पाहता…