पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी देशमुख

पुणे : पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलिमा गायकवाड यांची पणन संचालनालयातील पणन सह संचालक पदावर अचानक बदली करण्यात आल्याने त्यांचा साखर सहसंचालकपदाचा अतिरिक्त पदभार साखर आयुक्तालयातील सह संचालक (उपपदार्थ) देशमुख यांच्याकडे देण्यात आला…












