Tag sugar industry news

ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसूती; अहिल्यानगरमधील घटना

अहिल्यानगर : सध्या राज्यात सुरू असलेल्या गाळप हंगामाला वेग आला असून, त्यासाठी ऊसतोड कामगारही आपल्या ऊसतोडीच्या कामात व्यस्त होताना दिसत आहेत. मात्र, अशा वेळेत कळत-नकळत कामगारांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नसतो. या मजुरांकडून कधी स्वतःच्या दुर्लक्षामुळे किंवा स्थानिक…

कर्जबुडव्या कारखान्यांची नावे द्या; कारवाई करण्याचा इशारा

Babasaheb Patil, Cooperation Minister

कराड ः राज्यातील काही सहकारी साखर कारखाने कर्जे घेतात. त्या कर्जाची रक्कमही मोठी असते. मात्र, त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे कारखाने डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा कारखान्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. आणखी काही कर्जबुडव्या कारखान्यांची नावे असतील…

कोल्हापूर जिल्ह्यात ३२ एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

कोल्हापूर : तब्बल २० एकरांतील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे सोमवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास घडली. या आगीत एकूण ४५ शेतकऱ्यांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, उसाला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी मात्र…

ऊसतोड पैशाच्या वादातून महिलेचा खून; आरोपी अटकेत

Cheating case

जालना : भोकरदन तालुक्यातील खडकी येथे शनिवारी (दि.६) ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. उषाबाई भास्कर सदाशिवे (वय ४०, रा. खडकी, ता. भोकरदन जि. जालना), असे मृत महिलेचे नाव आहे. शरद शिवाजी राऊत (रा.चांधई…

त्या कारखान्यांकडे ऊस न टाकण्याचे शेट्टींचे आवाहन

RAJU SHETTI

सोलापूर : या हंगामात उसाची कमतरता जाणवणार असून फक्त १० फेब्रुवारीपर्यंतच कारखाने सुरू राहतील. त्यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही, त्या कारखान्यांकडे ऊस टाकू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले.…

साखरेची रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न – बाजीराव सुतार

Mangesh Titkare felicitating Bajirao Sutar

पुणे – यंदाच्या हंगामात आमच्या साखर कारखान्याचे रिकव्हरी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला चांगले यश मिळत आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (MD) बाजीराव सुतार यांनी केले. आम्ही दररोज 0 .10 प्रमाणे साखरेचा…

साखरेच्या एमएसपी वाढीचा मुद्दा सरकारला तत्त्वत: मान्य?

Sugar MSP

उत्पादन खर्च प्रति किलो चाळीशीच्या पुढे नवी दिल्ली : साखरेची एमएसपी अर्थात किमान विक्री मूल्य वाढवण्याचा प्रश्न गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत आहे, त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढतच आहेत; या पार्श्वभूमीवर ‘केंद्र सरकारला एमएसपी वाढीचा मुद्दा तत्त्वत:…

बारामती अॅग्रोच्या शुगर विभागात तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

जळगाव ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन, युनिट नं. 4 या साखर कारखान्यामध्ये विविध पदांच्या जागा भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत satish.kokare@baramatiagro.com या इमेल आयडीवर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्ता…

अहिल्‍यानगर येथील बारामती अॅग्रो शुगर डिव्हिजनमध्ये भरती

vsi jobs sugartoday

अहिल्‍यानगर ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन युनिट नं. 3 या साखर कारखान्यामध्ये विविध विभागांत वेगवेगळ्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत ईमेल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.…

व्हीएसआय चौकशीसाठी समिती गठित

VSI Pune

पुणे ः राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान-निधीसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) चौकशी करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता.  त्‍यानुसार साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सूचनांनुसार ही पाचसदस्यीय समिती गठित करण्यात आल्याचे समजते. दोन महिन्यांच्या आत या…

Select Language »