Tag sugar industry news

साखर कारखान्यांनी कर्ज बुडविल्यास संचालकांवर जप्तीची कारवाई

sugar industry new rules

राज्य सरकारचा निर्णय मुंबई : राज्य सरकार ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी राहिले आहे, त्या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, तर त्यास संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळास जबाबदार धरले जाईल. तसेच कर्जाची परतफेड केली नाही, तर संचालक मंडळ बरखास्त करून, त्यांच्या…

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

मांजरा कारखान्याचा *हार्वेस्टर पॅटर्न* जोरात

Manjara Sugar Mill Roller Pujan

आगामी हंगामात शंभर टक्के ऊसतोडणी यंत्राद्वारेच : देशमुख लातूर : शिक्षणासाठी ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा नेहमीच होते. आता नव्या पॅटर्नची चर्चा सुरू आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेला हार्वेस्टर ऊस तोडणी पॅटर्न राज्यभर चर्चेचा विषय झाला…

या कारखान्यांनी दिली FRP पेक्षा अधिक रक्कम

More than FRP amt

पुणे : शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची बिले कशी द्यायची, असा प्रश्न काही साखर कारखान्यांना सतावत असताना, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम अदा केली…

SAF ला चालना देण्यासाठी IATA, ISMA आणि प्राज इंडस्ट्रीज एकत्र

SAF Bio Fule PRAJ

नवी दिल्ली: शाश्वत विमान इंधन (Sustainable Aviation Fuel – SAF) चा वापर वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघ (International Air Transport Association – IATA), इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Sugar and Bio-energy Manufacturers Association – ISMA) आणि प्राज इंडस्ट्रीज…

शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीस प्राधान्य द्यावे  :  काळे

अहिल्यानगर  : कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हिताला सदैव प्राधान्य दिले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालक मंडळाने ही परंपरा कायम ठेवली. उसाला सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्यात कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कायम…

साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा

Bagasse Ash Bricks

कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे. राष्ट्रीय शर्करा संस्थेचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने या राखेपासून सुंदर आणि टिकाऊ विटा तयार करण्याची…

नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत

Rujuta Divekar on Sugar

मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली आहे. अनेकदा साखरेला ‘विष’ म्हणून हिणवले जाते, मात्र रुजुता दिवेकर या विचाराला आव्हान देतात. त्यांचे म्हणणे आहे की, जीवनशैलीतील अनियमितता…

…अन्यथा, ‘जरंडेश्वर’विरोधात जनआंदोलन करणार

कुमठे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा अहिल्यानगर : जरंडेश्वर शुगर मिल आपले मळीमिश्रित पाणी व डिस्टिलरीतील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडून कुमठे गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करून खेळ खेळत आहे. हा खेळ रोखण्याची माझी लोकनियुक्त सरपंच या नात्याने…

Overview of Sugar Season 2024–25: A Year Marked by Severe Adversities

P G Medhe's Article

          The Sugar Season 2024–25 has proven to be exceptionally challenging for Maharashtra’s sugar sector, with multiple adversities converging to create an environment of distress for all stakeholders involved—from farmers and factory workers to sugar mill management and financial institutions.…

Select Language »