Tag sugar industry news

आ. सतेज पाटील : वाढदिवस शुभेच्छा!

Satej Patil

कोल्हापूर येथील पद्मश्री डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिल रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! सतेज उर्फ बंटी पाटील यांचे सहकार आणि साखर उद्योगात मोठे योगदान आहे. ते महाराष्ट्रोच माजी राज्यमंत्री…

भारतीय ‘ स्टार्टअप्स’ची कोंडी

Nandkumar Kakirde lekh

प्रा. नंदकुमार काकिर्डे* केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी अलीकडेच भारतातील स्टार्टअप बाबत एक विधान केले होते. त्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चेचा भडीमार होत राहिला. या पार्श्वभूमीवर भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी “व्यापारी किंवा किरकोळ सेवा स्वरूपाचे” व्यवसाय…

बांध कोरण्यातील आनंद!

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

–शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात…

विखे, थोरातांच्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

Vikhe-Thorat

अहिल्यानगर :  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना आणि लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. राधाकृष्ण विखे…

अनिल सावंत, वाढदिवस शुभेच्छा

Anil Sawant, Vice Chairman- Bhairavnath Sugar

भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल (दादा) सावंत यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

बगॅस : आणखी वाढवू शकतो कारखान्यांची श्रीमंती!

Bagasse

हमखास उत्पन्नाचा स्रोत, त्याच्या बहु उपयोगितेकडे दुर्लक्ष नको! श्रीकांत शिंदे साखर कारखान्यात साखर निर्मिती करताना इतर उपपदार्थ निर्माण होतात. उसामध्ये 12 टक्के साखर, 30 टक्के बगॅस, 50 टक्के पाणी, 4 टक्के प्रेस मड व 4 टक्के मळी तयार होते. सर्व…

मल्टिफीड डिस्टिलरीज क्रांतिकारी ठरणार

Multifeed Distillery

अविनाश देशमुख महाराष्ट्रातील साखर उद्योग हा राज्याच्या कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील प्रचंड ऊस उत्पादनामुळे, भारताच्या साखर उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. परंतु, साखरेच्या किमतीतील चढ-उतार, अतिरिक्त उत्पादन आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि…

उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते…

‘त्या’ कारखान्यांसाठीच्या समितीची पुनर्रचना

sugar industry new rules

मुंबई : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमलेल्या समितीची पुनर्रचना केली असून, या समितीत चारजणांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती अस्तित्वात नव्हती. आता राज्यात…

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

Select Language »