Tag sugar industry news

‘आजरा’च्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई

आजरा  : येथील वसंतराव देसाई आजरा साखर अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, देसाई यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ व चाळोबा देव यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी…

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; मुकादमास पोलिस कोठडी

सातारा : जरंडेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एका मुकादमास अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश  देण्यात आला आहे. हणमंत नामदेव आजबे, (रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) असे…

साखर व्यापाऱ्याची कार फोडल्याप्रकरणी गुन्हा

सांगली : खंडणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून आणि एका जुन्या व्यवहारातील खटल्याच्या वादातून एका साखर व्यापाऱ्याच्या कारची आज्ञाताने तोडफोड केली आहे. ही घटना येथील संजयनगरमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी विक्रम दिनकर पाटील (वय ४०) या साखर व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.…

‘एआय’ उसाला वरदान ठरणार : बिपीन कोल्हे

Bipin Kolhe

अहिल्यानगर : ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत मोठे फेरबदल होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यावर जगभर मंथन सुरू आहे. मात्र, ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस पिकाला वरदान ठरणार आहे. उत्पादन खर्च आणि पाण्याचा वापर कमी आणि उत्पादनात भरीव वाढ अशी किमया या तंत्रज्ञानाने…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

रोहित पवारांची विरोधकांना साथ; स्वपक्षीय आ. पाटलांचा आरोप

Rohit Pawar-Narayan Patil

सोलापूर : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्याच पक्षाचे आ. रोहित पवार यांनी विरोधकांना साथ दिली, असा गंभीर आरोप आ. नारायणआबा पाटील यांनी केला आहे. श्री आदिनाथ कारखाना निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्याच दोन आमदारांत ‘निवडणुकीचा दुसरा’ अंक…

‘कृषिनाथ एनर्जी’मध्ये मेगाभरती, २८ पदे भरणार

vsi jobs sugartoday

अहिल्यादेवीनगर : पारनेर तालुक्यातील, पूर्वीचा सोपानराव बाळकृष्ण ढसाळ ॲग्रो प्रॉडक्ट लि. आणि सध्याचा कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि. या साखर कारखान्यामध्ये २८ पदे भरली जाणार आहेत. या कारखान्याची २५०० टीसीडी क्षमता, ६ मे.वॅ. कोजन आणि ६० केएलपीडी डिस्टिलरी क्षमता आहे. यंदा…

गाळपात पुणे जिल्ह्यातील पाच कारखाने टॉपवर

पुणे : प्रतिकूलतेतही राज्यात दहा लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करण्यात पुणे जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर चार, तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. खासगी कारखान्यांनी गाळप जास्त केले. मात्र, सहकारी कारखान्यांनी साखर उतारा जास्त मिळवत साखरनिर्मितीत आघाडी घेतली.…

महाराष्ट्र ऊस ऊत्पादक संघाच्या संचालकपदी साहेबराव खामकर

Sahebrao Khamkar

पुणे  – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या राज्य संचालक पदी नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व साखर उद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघा मार्फत ऊस उत्पादकता वाढीच्या दृष्टीने शेतक-यांना नियमित मार्गदर्शन केले जाते. खामकर यांचा साखर कारखान्यातील…

Select Language »