Tag sugar industry news

साखर विक्रीची आधारभूत किंमत वाढवा

Sugar Production

आदिनाथ चव्हाण यांची राज्य अन् केंद्र सरकारकडे मागणी पंढरपूर : साखर विक्रीची आधारभूत किंमत अद्याप वाढली नसल्याने राज्यातील सुमारे ६० ते ७० साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन साखर विक्रीची आधारभूत किंमत…

महाराष्ट्राला नवी दिशा देणारे नेतृत्व

Devendra Fadnavis Birthday Special

महाराष्ट्रातील राजकारणात विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. साखर उद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे ते सातत्याने तगादा लावतात. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे सहकारी साखर कारखान्यांची दहा हजार कोटींच्या आयकराच्या ओझ्यातून झालेली…

कसे आहेत साखर कारखानदार दादा!

Ajit Pawar Birthday Special

अजित पवार हे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव असून, महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा…

हरित हायड्रोजन : भारताची प्रगतीशील वाटचाल

GREEN HYDROGEN MISSION

–दिलीप पाटील भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येत आहे. उत्पादन तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि सरकार तसेच उद्योगाचा भक्कम पाठिंबा हे सर्व देशाच्या शाश्वत ऊर्जा भविष्याकडे वाटचाल दर्शवित आहे. प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम…

ऊस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज येथील एका शेतकऱ्याला तब्बल ११ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मौलसाब काशिमसाब बारडोल (रा. निंवर्गी, ता. चडचण, जि. विजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शांतिनाथ शामराव आडमुठे (वय ४२,…

एआय तंत्रज्ञानाबाबत पवार काका-पुतण्यात एकी दिसली : राजू शेट्टी

Raju Shetti on Pawars

राज्यातील सर्व कारखान्यांत ऑनलाईन वजनकाटे करा सातारा : ‘एआय’ तंत्रज्ञान चांगले आहे; पण ते चोहोबाजूंनी असावे. केवळ कारखाना केंद्रित नसावे, राज्यात २०० कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांत ऑनलाईन वजनकाटे करावेत, जेणेकरून वजनाशी छेडछाड होणार नाही, अशी मागणी आम्ही गेली ८…

DSTA ची 70 वी वार्षिक परिषद व शुगर एक्सपो २२, २३ सप्टेंबरला

DSTA 70th annual Convention

पुणे: साखर उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञांची नामांकित संस्था दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) ची (DSTA I)  ७० वी वार्षिक परिषद आणि साखर उद्योग प्रदर्शनाचे (70th Annual Convention & Sugar Expo 2025) 22 व 23 सप्टेंबर, 2025 रोजी पुण्यात  आयोजन केले…

पारनेर कारखाना विक्री गैरव्यवहारातील कोट्यवधींच्या मशिनरी गायब!

पारनेर : पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारातील मुद्देमाल असलेली मशिनरी आणि पेट्रोलपंपही कारखाना कार्यस्थळावरून गायब झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याची किंमत अंदाजे सुमारे १५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्याच्या मुद्देमालाची चौकशी करण्याकामी…

पन्नगेश्वरच्या सभासद, कामगारांसाठी प्रयत्न करणार : आ. कराड

लातूर : रेणापूर पानगाव भागातील शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या उद्देशाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी पन्नगेश्वर कारखान्याची उभारणी केली. त्याच अनुषंगाने कायद्याच्या बाजूने विचार करून या कारखान्याच्या शेतकरी सभासद, शेअर्सधारक आणि कामगाराच्या हितासाठी न्याय हक्कासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार  असल्याची…

सहकार भारतीच्या साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी भाऊसाहेब आव्हाळे

Bhausaheb Awhale

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांची सहकार भारतीच्या पुणे जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी निवड झाली आहे. ही महत्त्वाची निवड नुकत्याच आळंदी येथे झालेल्या दोन दिवसीय अभ्यास वर्गादरम्यान करण्यात आली. सहकार भारतीचे…

Select Language »