Tag sugar industry news

सौर ऊर्जेबाबत साखर उद्योगाचा थंडा प्रतिसाद, १५ रोजी पुन्हा बैठक

Solar Energy from Sugar factories

पुणे : साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही सहभाग घ्यावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीनंतरही एकाही साखर कारखान्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांची येत्या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी पुण्यातील साखर आयुक्त…

एफआरपीपेक्षा २८०० कोटी जादा रक्कम जमा

sugarcane FRP

पुणे : गत हंगामात अनेक अडचणींचा सामना करत, यशस्वी गाळप करणारा महाराष्ट्रातील साखर उद्योग अभिनंदनास पात्र ठरला आहे; कारण त्याने एफआरपीपेक्षा २८०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. आठ कारखान्यांचा अपवाद वगळता, तब्बल दोनशे कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी रक्कम…

सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याच्या कामगारांना २०% सानुग्रह अनुदान

Kolhe Sugar Boiler Pradipan

चेअरमन विवेकभैया यांची घोषणा, सरकार पाण्याचे दर कमी करणार नगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन विवेकभैया कोल्हे यांनी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत…

इतरांपेक्षा चांगला ऊस दर देणार : रणजित मुळे

Gangamai Sugar Boiler

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्सच्या साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. आम्ही उसाला स्पर्धकांपेक्षा चांगला दर देऊ, असे आश्वासन कार्यकारी संचालक रणजित…

‘अशोक’चे चेअरमन मुरकुटे यांचा गेम झाला काय?

Bhanudas Murkute Rape case

बंगला घेऊन देतो, मुलाला नोकरी मिळवून देतो तसेच शेतजमीन घेऊन देतो अशी आमिषे दाखवून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी वेळोवेळी अत्याचार केले, असे आरोप करीत एका ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरुन मुरकुटे यांना अटक…

महायुतीशी संबंधित ५ कारखान्यांना ८१५ कोटींचे कर्ज मिळणार

NCDC

मुंबई: सत्ताधारी महायुतीतील पक्षांच्या  नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) 815 कोटी रुपयांचे कर्ज देण्याची शिफारस निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने केली आहे. सरकारच्या आधीच तिजोरीवर मोठा ताण येत असला, तरी एनसीडीसीच्या कर्जासाठी राज्य सरकारने…

उदगिरी शुगरचे सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Udagiri Sugar & Power Ltf

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. ने यंदाच्या गळीत हंगामासाठी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांनी केली. ते बाराव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभात बोलत होते. माजी आमदार मोहनराव…

प्रादेशिक साखर कार्यालयांना नव्या कोऱ्या गाड्या

New Vehicles for sugar Dept

पुणे : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सोमवारी पहिल्या टप्प्यात सहा प्रादेशिक कार्यालयांना न्यू बोलेरो एसयूव्ही गाड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे हेदखील आवर्जून उपस्थित होते.. साखरेची प्रादेशिक कार्यालय सक्षम होण्याच्या दृष्टीने साखर आयुक्तांनी…

स्कंदमाता

आज सोमवार, ऑक्टोबर ७, २०२४ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन १५ शके १९४५सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:२२चंद्रोदय : १०:०८ चंद्रास्त : २१:१५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतू : शरद्चंद्र माह : आश्विजपक्ष…

खांडसरी, गूळ उद्योगाला गाळप परवान्यासह अन्य नियम लागू करा

Jaggary Industry

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी पुणे : राज्यातील खांडसरी आणि गूळ प्रकल्पांना काही अटींवर साखर उद्योगाप्रमाणे नियम लागू करून, कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे. राज्य साखर संघाने याबाबत साखर आयुक्तांना  १…

Select Language »